Kolhapur News : कोल्हापुरात हिजाबवरून पेटला वाद; कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांचे जय श्री रामच्या घोषणा देत आंदोलन
कोल्हापूर : कोल्हापूरमधून (Kolhapur News) एक मोठी बातमी समोर आली आहे. यामध्ये कोल्हापूरमधील (Kolhapur News) विवेकानंद कॉलेजमध्ये हिजाबवरून मोठा वाद झाला झाल्याचे समोर आले आहे. विद्यार्थी भगवा गमजा घालून वर्गात बसल्यानंतर या वादाला तोंड फुटले आहे. जो विद्यार्थी भगवा गमजा घालून बसला होता त्याला शिक्षकांनी वर्गातून बाहेर काढल्यानंतर विद्यार्थी संतप्त झाले आहेत. Kolhapur News :