Yuzvendra Chahal

IPL 2023 : युजवेंद्र चहल रचणार मोठा विक्रम ? फक्त एक पाऊल आहे दूर

Posted by - May 11, 2023

मुंबई : यंदाच्या वर्षीची आयपीएल (IPL 2023) खूप रंगतदार होत चालली आहे. अजूनही यंदाच्या आयपीएलमधील क्वालिफायचे संघ मिळाले नाही आहेत. आज कोलकाता नाइट रायडर्स (KKR) आणि राजस्थान रॉयल्स (RR) यांच्यात ईडन गार्डन्स (Eden Gardens) मैदानावर सामना रंगणार आहे. हा सामना दोन्ही संघांसाठी करो वा मरोचा असणार आहे. याचबरोबर हा सामना युजवेंद्र चहलसाठी महत्वाचा असणार आहे.

Share This News