Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांना धक्का ! राहुल शेवाळे मानहानी प्रकरणात कोर्टाने ‘तो’ अर्ज फेटाळला
मुंबई : शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या दैनिक सामनामध्ये शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांच्याविरोधात आक्षेपार्ह मजकूर छापण्यात आला होता. या प्रकरणी आता ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि संजय राऊत यांना मोठा धक्का बसला आहे. खासदार राहुल शेवाळे मानहानीप्रकरणी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांचा दोषमुक्तीचा अर्ज कोर्टाकडून फेटाळण्यात आला आहे. माझगांव महानगर दंडाधिकारी