पुणेकरांनो ! पुन्हा कोरोना पॉझिटिव्ह प्रवासी पुण्यात दाखल; काळजी घ्या; प्रशासन सतर्क

Posted by - December 28, 2022

पुणे : चीनने गेल्या तीन वर्षापासून जगभर कोरोनामुळे भीतीच वातावरण पसरवलं आहे. कोरोना आणि आज पर्यंत अनेक कुटुंब उध्वस्त केली. अनेकांना कोरोना गेल्यानंतर देखील श्वसनाचे त्रास जाणवतच आहेत. काही दिवसांपासून सर्व निर्बंध काढले असताना, आता पुन्हा एकदा पुण्यामध्ये एक कोरोना पॉझिटिव्ह प्रवासी दाखल झाला आहे. त्यामुळे प्रशासन सतर्क झाले आहे. पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरलेल्या एका

Share This News