कोट्यावधी रुपयांची उधळपट्टी करून १५० फिरते हौद कशासाठी ? सजक नागरिक मंचाचा सवाल ! पाहा काय केली मागणी
पुणे : यंदाचा गणेशोत्सव निर्बंधमुक्त होत असताना विसर्जनासाठी शहरात विविध ठिकाणी विसर्जन हौद, टाक्या उपलब्ध केल्या जाणार आहेत. असे असताना पुन्हा एकदा फिरते विसर्जन हौदाची व्यवस्था करून १ कोटी ३५ लाख रुपयांची उधळपट्टी केली जात आहे का असा प्रश्न निर्माण होतोय. यंदाच्या वर्षी कोणतेही कोरोना निर्बंध नसल्याने २०१९ प्रमाणे गणेश विसर्जनासाठी ४६ हौद , ३५९