” जे केलं त्याचे परिणाम भोगावे लागतील…!” ट्विट करून समीर वानखेडे यांना जीवे मारण्याची धमकी ; वाचा सविस्तर प्रकरण

Posted by - August 19, 2022

मुंबई : समीर वानखेडे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे . ” जे केलं त्याचे परिणाम भोगावे लागतील…! ” असे ट्विट करून संबंधित व्यक्तीने त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले . याप्रकरणी गोरेगाव पोलीस स्थानकामध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे . मिळालेल्या सविस्तर माहिती नुसार , अमन नावाच्या ट्विटर अकाउंट वरून

Share This News