Pune Crime News : पुणे हादरलं ! कोयता गँगकडून व्यवसायिकाची हत्या; Video आला समोर
पुणे : विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात (Pune Crime News) सध्या गुन्हेगारीचे प्रमाण खूप वाढले आहे. या ठिकाणी कोयता गँगची सध्या दहशत आहे. यापूर्वी शहराच्या विविध भागात वाहनांची तोडफोड करून दहशत माजवण्याचा प्रयत्न कोयता गँगकडून करण्यात आला होता. मात्र आता या गॅंगने एकाची हत्या केली आहे. यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पुणे हादरलं ! कोयता