टकाटक 2 मधील हे जबरदस्त गाणे पाहिले का ? बनवाबनवीतील ‘ या ‘ गाण्याचा आहे भन्नाट रिमेक…

Posted by - August 16, 2022

टकाटक या मराठी चित्रपटाने प्रेक्षकांना खळखळून हसायला लावलं , तर एकीकडे सहज बोलला न जाणारा विषय देखील हसत खेळत मांडला आहे. आता या चित्रपटाचा दुसरा भाग देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे . त्यामुळे प्रेक्षकांमध्ये उत्सुकता तर वाढली आहेच , परंतु निर्मात्यांनी आणखीन एक तडका या चित्रपटांमध्ये मारला आहे . हा तडका आहे या चित्रपटातील

Share This News