मोठी बातमी : जितेंद्र आव्हाड यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी; वाचा सविस्तर प्रकरण
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांना ठाणे जिल्हा सत्र न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. ठाणे पोलिसांनी पोलीस कोठडीची मागणी केली होती परंतु ही मागणी कोर्टाने फेटाळून लावली आहे. हर हर महादेव या चित्रपटाचे शो बंद पाडल्या प्रकरणी आणि चित्रपटगृहात प्रेक्षकांना मारहाण केल्याप्रकरणी वर्तक नगर पोलिसांनी राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांना काल