पुणे महानगरपालिका : सत्ताधारी भाजपच्या ५ वर्षाच्या कामकाजाची चौकशी CAG मार्फत करण्यात यावी ; शिवसेनेचे आंदोलन
पुणे : पुणे महापालिकेच्या आवारामध्ये शिवसेनेने आज जोरदार आंदोलन केल आहे. यावेळी शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आणि आजी-माजी नगरसेवक यांनी या आंदोलनाला उपस्थिती लावून गेली पाच वर्ष महानगरपालिकेवर सत्ता असलेल्या भाजपच्या कामकाजाची कॅग मार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली आहे. अधिक वाचा : काँग्रेसला मोठे खिंडार ! गुलाम नबी आझाद यांच्या समर्थनार्थ 64 नेत्यांचा सदस्यत्वाचा