High Profile Cyber Crime Case : सिरम इन्स्टिट्यूटच्या अदर पुनावाला यांना कोटींचा गंडा; उच्चशिक्षित ४ आरोपी बिहारमधून ताब्यात; गंभीर गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता, वाचा सविस्तर
पुणे : पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटच्या अदर पूनावाला यांना कोट्यावधींचा गंडा घातलेल्या चार उच्चशिक्षित आरोपींना पुणे पोलिसांनी बिहारमधून ताब्यात घेतलं आहे. धक्कादायक म्हणजे या हाय प्रोफाईल सायबर क्राईम केसमध्ये आणखीनही काही राजकीय व्यक्तिमत्व आणि बांधकाम व्यवसायिक देखील अडकले असण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. ही घटना आहे ७ सप्टेंबरची… सिरम इन्स्टिट्यूटचे आदर पूनावाला यांचा वैयक्तिक नंबर हॅक