Uday Kotak : उदय कोटक यांनी कोटक महिंद्रा बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ पदाचा दिला राजीनामा
उदय कोटक (Uday Kotak) यांनी शनिवारी कोटक महिंद्रा बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक (MD) आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) पदाचा राजीनामा दिला आहे. बँकेने शनिवारी 2 सप्टेंबर रोजी शेअर बाजारांना पाठवलेल्या अधिसूचनेत याची माहिती दिली. उदय कोटक यांच्या जागी सह व्यवस्थापकीय संचालक दीपक गुप्ता 31 डिसेंबरपर्यंत बँकेची जबाबदारी सांभाळणार आहेत. उदय कोटक बँकेत बिगर कार्यकारी संचालक म्हणून