Cockroaches : कोंबड्याप्रमाणे ‘या’ ठिकाणी पाळली जातात झुरळं; पौष्टिक म्हणून लोक आवडीने खातात
नवी दिल्ली : आपण आतापर्यंत कुत्रा, मांजर, कोंबड्या पाळल्याचे ऐकले किंवा पाहिले असेल. पण जगामध्ये असे एक ठिकाण आहे ज्या ठिकाणी झुरळं (Cockroaches) पाळली जातात. एवढेच नाहीतर पौष्टिक म्हणून लोक ते आवडीने खात असतात. ज्या पद्धतीने कोंबड्या पाळल्या जातात. मधासाठी मधमाश्या पाळल्या जातात, त्याचप्रमाणे झुरळांचीही शेती केली जाते. आपल्याकडे झुरळ बघून लोक पळून जातात, तर