Sweet Corn Bhel : आजची खास रेसिपि : चटपटीत… झणझणीत ‘स्वीट कॉर्न भेळ

Posted by - October 29, 2022

कॉर्न भेळ बनवण्यासाठी बाजारात अजूनही कॉर्न (मका) मिळतो आहे. त्यामुळे भाजून खाण्याच्याव्यतिरिक्त हि देखील रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल. खाऊ गल्लीमध्ये तुम्ही कॉर्नभेळ नक्कीच खाल्ली असेल. मका फार पौष्टीक असतो. या मध्ये फॅट, कार्बोहायड्रेट, प्रथिनं, फायबर सह महत्वाचे व्हिटॅमिन आणि खनिज मुबलक प्रमाणात आढळतात. यामुळे हे शरीरासाठी आवश्यक असणारे पोषक घटक पुरवतात.  चला तर मग पाहुयात घरच्या

Share This News