Narendra Modi

Narendra Modi : पंतप्रधान मोदींच्या पुणे दौऱ्यासाठी 5 हजार पोलिस तैनात

Posted by - July 29, 2023

पुणे : 1 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi ) पुणे दौऱ्यावर आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi ) यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी बंदोबस्ताची कडेकोट आखणी केली असून, त्यांच्या सुरक्षेसाठी 5 हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान करून गौरवण्यात येणार आहे. तसेच त्यांच्या हस्ते विविध विकास

Share This News