चुकूनही ठेऊ नका ‘हे’ सामान्य पासवर्ड; अन्यथा तुमचा मोबाईल होऊ शकतो काही सेंकदात हॅक
पासवर्ड जितका सोपा असेल तितका तो हॅक होण्याची शक्यता जास्त असते.आपला फोन आपला ई-मेल आणि सोशल मीडियासह इंटरनेट बँकिंग यांच्या सुरक्षितेसाठी पासवर्डचा वापर करावा लागतोच.मात्र, जर तुम्हाला जगातील सर्वात धोकादायक पासवर्ड कोणकोणते असतील हे विचारल्यावर तुम्हाला बहुतेक सांगता येणार नाही. पण आता एका सिक्युरिटी फर्मने धोकादायक पासवर्डची लिस्ट जारी केली आहे. जर या यादीमध्ये तुमचे