‘या’ फोटोतील कलाकाराला ओळखलेत का ? बॉलिवूडचा आहे सर्वात एनर्जेटिक स्टार …!
सोशल मीडियावर बऱ्याच वेळा अभिनेत्री आणि अभिनेत्यांचे लहानपणीचे फोटो व्हायरल होत असतात. सुंदर चेहरा हि कोणत्याही अभिनेता किंवा अभिनेत्रीची खास ओळख असते. मग हा असाच चेहरा लहानपणी किती गोंडस दिसत असेल बरं… जसा की हा फोटो ! हा फोटो पाहून तुमच्या मनात नक्कीच आल असेल की किती गोंडस बाळ आहे हे… पण हा मुलगा काही