Lahuji Shakti Sena : लहुजी शक्ती सेनेच्या प्रदेश अध्यक्षपदी मा. कैलास खंदारे यांची नियुक्ती
पुणे : लहुजी शक्ती सेना, महाराष्ट्र राज्य ‘राज्यस्तरिय विशेष बैठकीचे’ आयोजन लहुजी शक्ति सेना (Lahuji Shakti Sena) संस्थापक अध्यक्ष मा. विष्णुभाऊ कसबे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथील राजवाडा रिसॉर्ट येथे केले होते. राज्यभरातून विविध जिल्ह्यातून, जिल्हा पदाधिकारी व राज्य – विभाग पदाधिकारी सदरील बैठकीला (Lahuji Shakti Sena) उपस्थित होते. सदर बैठकीसमोरील विषय :