Uddhav Thackeray Interview : उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीतले 10 महत्वाचे मुद्दे
मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘आवाज कुणाचा’ या ‘पॉडकास्ट’ माध्यमातून ‘सामना’ला आज मुलाखत (Uddhav Thackeray Interview) दिली. या मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरे यांनी अनेक प्रश्नांची उत्तरे देताना राज्य आणि केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. ‘‘2024 साल आपल्या देशाच्या आयुष्याला नवे वळण देईल.’’ असे उद्धव ठाकरे या मुलाखतीत म्हणाले आहेत. चला तर मग जाणून