SPECIAL STORY : उदय लळीत भारताचे नवे सरन्यायाधीश : जाणून घेऊयात उदय लळीत यांच्याविषयी…
भारताचे नवे सरन्यायाधीश म्हणून उदय उमेश लळीत यांनी आज शपथ घेतली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. मूळचे कोकणातले असणारे लळीत हे भारताचे 49 वे सरन्यायाधीश आहेत. जाणून घेऊयात भारताचे नवे सरन्यायाधीश उदय लळीत यांच्याविषयी… 1957 साली उदय लळीत यांचा जन्म झाला. त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात 1983 ते 1985 या काळात