अर्थकारण : मृतकाचा ITR कोणी भरायचा ? वाचा सविस्तर माहिती
अर्थकारण : एखाद्याचे उत्पन्न प्राप्तीकराच्या सवलतीपेक्षा अधिक असेल तर त्याला प्राप्तीकर अधिनियम 1961 अंतर्गत प्राप्तीकर विवरण भरावे लागेल. परंतु दुर्देवाने व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्याचे प्राप्तीकर विवरण भरण्याची गरज उरत नाही, असा विचार काहींच्या मनात येऊ शकतो. परंतु हे चुकीचे आहे. त्याचेही प्राप्तीकर विवरण भरावे लागेल. मात्र त्याची जबाबदारी ही त्याच्या कायदेशीर वारसावर येते. कायदेशीर