असंघटित कामगारांना ‘ई-श्रम’ पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन; काय आहे ‘ई-श्रम’ ? लाभ ,प्रक्रिया ; वाचा हि माहिती

Posted by - September 22, 2022

पुणे : केंद्र शासनामार्फत असंघटित कामगारांसाठी सामाजिक सुरक्षितता पुरविण्याच्या उद्देशाने ‘ई-श्रम’ पोर्टल तयार करण्यात आले आहे. जिल्ह्यातील असंघटित कामगारांनी या पोर्टलवर नोंदणी करावी असे आवाहन कामगार उपायुक्त अभय गीते यांनी केले आहे. नोंदणी अंतर्गत असंघटित कामगारांना खाते क्रमांक (युनिव्हर्सल अकाऊंट नंबर) दिला जाणार आहे. ‘ई-श्रम’ कार्ड च्या रुपाने असंघटित कामगारांना ओळख मिळणार आहे. असंघटित कामगार,

Share This News