PAK Vs IND : पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यामध्ये केएल राहुलची एन्ट्री होताच ‘या’ खेळाडूला मिळणार डच्चू
कोलंबो : आशिया कप 2023 मध्ये टीम इंडिया सुपर 4 मधील पहिला सामना (PAK Vs IND) हा 10 सप्टेंबरला खेळणार आहे. टीम इंडियात या सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान विरुद्ध भिडणार आहे. हा सामना श्रीलंकेतील कोलंबोमधील आर प्रेमदासा स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 3 वाजता सुरुवात होणार आहे. या सामन्यासाठी टीम इंडियाच्या