Navi Mumbai News : नवी मुंबईमध्ये ‘संतोष माने’ घटनेची पुनरावृत्ती
नवी मुंबई : नवी मुंबईतील (Navi Mumbai News) उरणमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना पाहून तुम्हाला पुण्यातील संतोष माने प्रकरणाची आठवण आल्याशिवाय राहणार नाही. यामध्ये 25 जानेवारी 2012 मध्ये पुण्यातील स्वारगेट पीएमटी स्थानकातून एक बस पळवून नेत संतोष मानेनं 9 जणांना चिरडलं होतं. तर 37 जण जखमी झाले होते. याच घटनेची पुनरावृत्ती