अग्नीशामक दलाच्या जवानां सोबत दिवाळी साजरी; लोकसेवा फाऊंडेशनचा उपक्रम

Posted by - October 27, 2022

पुणे : मुस्लीम समाजातील कार्यकर्ते तसेच लोकसेवा फाऊंडेशन यांच्या वतीने अग्नीशामक दलाच्या कोंढव्यातील २ केंद्रांमध्ये दिवाळी उत्साहात साजरी करण्यात आली. लोकसेवा फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सलिम पटेकरी यांनी यासाठी पुढाकार घेतला. जिवाची पर्वा न करता निस्वार्थीपणे अविरत सेवा देणाऱ्या , दिवाळीच्या दिवशीही आपल्या परीवारापासून दूर राहून नागरीकांच्या सुरक्षेकरीता झटणाऱ्या अग्नीशामक दलाच्या जवानांसोबत दिवाळी साजरी करण्यात आली.

Share This News