Nashik Firing : नाशिक हादरलं ! नाशिकमध्ये तरुणावर अंदाधुंद गोळीबार
नाशिक : राज्यात गोळीबाराच्या (Nashik Firing) घटना सुरूच आहे. दोनच दिवसांपूर्वी पुण्यात गोळीबाराची घटना घडली होती. त्याआधी मुंबईत दोन तर जळगावात गोळीबाराची एक घटना घडली आहे. आता नाशिकमध्ये गोळीबाराची घटना घडली आहे. मालेगावमध्ये तरुणावर गोळ्या झाडण्यात आल्या आहेत, या घटनेत त्याचा मृत्यू झाला आहे. मालेगावच्या ओवाडी नाला या परिसरात ही घटना घडली आहे. काय घडले