Couple Sex Video : आता तर हद्द झाली राव ! विमानात कपलचा सेक्स करतानाचा व्हिडिओ व्हायरल
गेल्या काही दिवसांपासून विमानांमध्ये (Couple Sex Video) गैरप्रकार होत असल्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत. कधी विमानातील कर्मचाऱ्यांसोबत तर कधी प्रवाशांसोबत गैरवर्तणूक होत असल्याचे व्हिडीओ समोर आले आहेत. अशातच आता विमानातील एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. इझीजेट फ्लाइटमध्ये बसलेले एक जोडपे टॉयलेटमध्ये सेक्स करताना पकडले गेले आहे. या जोडप्याचा टॉयलेटमध्ये सेक्स करतानाचा व्हिडिओ सध्या