Extra Marital Affair : ‘या’ कारणाने लोकं ठेवतात एक्ट्रा मॅरेटरियल अफेअर, अहवालातून धक्कादायक माहिती आली समोर
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सध्या ग्लिडन हे अॅप हे मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. या अॅपनुसार भारतात 20 लाखांहून अधिक लोक विवाहबाह्य संबंध ठेवतात. ग्लिडन हे एक्स्ट्रा मॅरिटल डेटिंग अॅप (Extra Marital Affair) असून जगभरात जवळपास 10 मिलियन लोकं या अॅपचा वापर करतात. ग्लिडन अॅपच्या एका रिपोर्टनुसार, कोविड नंतर हे अॅप वापरणाऱ्या लोकांच्या संख्येत तब्बल