FD Rates

FD Rates : ज्येष्ठ नागरिकांसाठी महत्वाची बातमी; ‘या’ 5 बँका FD वर देत आहेत भरघोस व्याज

Posted by - September 24, 2023

गेल्या वर्षभरात रिझर्व्ह बँकेने महागाई नियंत्रित करण्यासाठी रेपो दरात अनेक वेळा वाढ केली आहे, परंतु हा दर बराच काळ स्थिर राहिला आहे. त्यामुळं अनेक बँकांनी त्यांचे FD चे व्याजदर (FD Rates) कमी केले आहेत. असे असले तरी काही बँका ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना ८ टक्क्यांहून अधिक व्याजदर देत आहेत. तर आज आपण अशा पाच बँकांबद्दल जाणून

Share This News