ACB TRAP : 3 लाखाच्या लाचेची मागणी; 2 लाखाचे सेटलमेंट; पिंपरीतील पोलीस उपनिरीक्षक अँटी करप्शनच्या जाळ्यात
पिंपरी : पिंपरीतील पोलीस उपनिरीक्षक रोहित डोळस (वय वर्षे 3१) तीन लाखाच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी अँटी करप्शनच्या जाळ्यात अडकले आहेत.
Read More