शरीराचा थरकाप उडवेल अशी घटना पॉर्न इंडस्ट्रीतील प्रसिद्ध पॉर्नस्टार कॅरल माल्टेसी सोबत घडली आहे. इंडस्ट्रीमध्ये तिला अँजी या नावाने ओळखले जाते. गरीब कुटुंबात जन्मलेल्या कॅरलला परिस्थितीने पॉर्न इंडस्ट्रीमध्ये ढकलले , या जगतामध्ये तिला बक्कळ पैसा मिळाला.
पूल पार्टीच्या निमंत्रणासाठी तिला आयोजकांनी जानेवारी 2022 च्या दरम्यान संपर्क केला होता. यावेळी ती मेसेज द्वारे या आयोजकांशी चर्चा करत होती. आयोजकांनी सातत्याने तिला या पार्टीसाठी संपर्क साधला परंतु दोन महिन्यानंतर देखील ती केवळ मेसेजद्वारेच बोलत होती . फोन केला असता की उचलत नव्हती .
दरम्यान पोलिसांना एक बॅग आढळून आली, ज्यामध्ये एका स्त्रीचे शरीराचे 27 तुकडे केलेले आढळून आले. इथूनच संशयाची सुई फिरली . दोन महिन्यांपूर्वीच हत्या झालेली कॅरल मल्टीसी ही त्या आयोजकांशी कशी बोलत असेल ,हा फार मोठा प्रश्न होता. आयोजकांनी तिच्या घरी फोन केल्यानंतर ती घरच्यांसोबत राहत नसून डेव्हिड फोंटाना या व्यक्तीसोबत राहत असल्याचे समजले . त्यानंतर पोलिसांनी डेविडला ताब्यात घेतलं . आणि या हत्याकांडाचा उलगडा झाला.
डेव्हिड हा देखील कॅरोल सोबत पॉर्न इंडस्ट्री मध्येच काम करत असल्याचे समजते. पोल डान्स शूट करायचे या दोघांनी ठरवले. त्यासाठी डेविडने सर्वप्रथम कॅरलचे हात बांधले आणि त्यानंतर तिच्या डोक्यावर एक काळी पिशवी टाकली. त्यानंतर जे होणार होतं तोच या हत्याकांडाचा सर्वात भयंकर भाग होता. डेविड ने अचानक तिच्या डोक्यात हातोडा घालून तिची हत्या केली. त्यानंतर मृत कॅरल सोबत डेविडने शरीर संबंध देखील ठेवले. एवढ्यावरच हा क्रूरकर्मा थांबला नाही , तर तिच्या शरीराचे 27 तुकडे करून त्याने फ्रिजरमध्ये ठेवले होते.
मृत पवालेली कॅरल आहे हे कोणाला समजू नये म्हणून त्याने तिचा चेहरा देखील जाळून टाकला. तिच्या मृत्यूची गोष्ट कोणालाही समजू नये म्हणून तो दोन महिने फोन चे बिल, लाईटचे बिल यासह तिच्या फोनवर जे कोणीही संपर्क करत होते त्यांना मेसेज द्वारे उत्तर देणारा डेव्हिडच होता. २०२२ मार्च मध्ये तिच्या हत्येचे गूढ संपुष्टात आले होते. या डेव्हिडला केरल मल्टीसी या पॉर्नस्टारच्या हत्ये प्रकरणी ताब्यात घेण्यात आले .