supreme court : शिवसेना कोणाची ? महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सुनावणीला सुरुवात

229 0

नवी दिल्ली : काही दिवसांपासून शिवसेना नक्की कोणाची ? या सत्तेचा सारीपाठ आज सुप्रीम कोर्टामध्ये मांडण्यात आला आहे.  आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी होते आहे. सुनावणी पाच किंवा सात सदस्य सदस्य घटनापिठाकडे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही .

काल दोन्ही पक्षांचे युक्तिवाद ऐकल्यानंतर आज सुप्रीम कोर्ट यावर सुनावणी करणार आहे दरम्यान कोर्टामध्ये दोन्हीही पक्षांकडून युक्तीवादाला पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!