PHOTO : सनी लियोनी मालदीव्समध्ये एन्जॉय करते आहे सुट्ट्या ; समुद्रकिनाऱ्यावरील ग्लॅमरस अंदाजातले फोटो पाहून चहाते झाले घायाळ !

507 0

मालदीव्स : सनी लियोनी ही बॉलीवूडची सुंदर अभिनेत्रींपैकी एक आहे. तिची करवी फिगर , नितळ कांती आणि अदांमुळे तिने तरुणांच्या मनावर अनेक वर्ष अधिराज्य केले आहे .

सध्या ती मालदीव्समध्ये सुट्टी एन्जॉय करत आहे. सनी instagram वर अनेक वेळा ऍक्टिव्ह राहून आपले सुंदर फोटो पोस्ट करत असते.

मालदीव्समधील तिचे अनेक फोटो तिने instagram वर शेअर केले आहेत. तिच्या या फोटोमध्ये तिचा खास ग्लॅमरस अंदाज पाहून चहाते घायाळ झाले आहेत.

समुद्रकिनारी तिने तिचे अनेक फोटो शेअर केले आहेत.

Share This News
error: Content is protected !!