रणबीर कपूरच्या ‘शमशेरा’ या सिनेमाचा टीझर प्रदर्शित, पाहा व्हिडिओ

553 0

रणबीर कपूरच्या ‘शमशेरा’ या सिनेमाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. यासोबतच या चित्रपटाची रिलीज डेटही जाहीर करण्यात आली आहे.

चित्रपटाच्या टीझरमध्ये संजय दत्त पहिल्यांदा दाखवण्यात आला असून तो शमशेराची ओळख देताना दिसत आहे. त्याचवेळी या टीझरमध्ये वाणी कपूरही दिसत असून ती शमशेराबद्दल बोलत आहे. यानंतर रणबीर कपूर देखील अंधारात बसून शमशेराबद्दल प्रेक्षकांशी बोलतांना दिसतो आहे. हा चित्रपट 22 जुलैला प्रदर्शित होणार आहे.

Share This News
error: Content is protected !!