#FOOTBALL : हा व्हिडिओ पाहून प्रेक्षकांवर प्रचंड संताप येईल; लाईव्ह मॅच मध्ये खेळाडूवर फेकले जळते फटाके

707 0

खेळ हा केवळ मनोरंजनासाठी खेळला जातो. हार जीत ही कोणाची ना कोणाची होणारच असते. सध्या एका फुटबॉल सामन्या दरम्यानचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. बर्सास्पोर बनाम अमेडस्पोर सामन्यादरम्यान हे भयानक चित्र पहायला मिळालं.

 

या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसून येते आहे की, एका फुटबॉल खेळाडूवर जळते फटाके पाण्याच्या बाटल्या फेकून मारण्यात आल्या आहेत. प्रेक्षकांची भीषण त्यावरच थांबली नाही तर मैदानावर एक चाकू देखील सापडून आला आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांनी प्रेक्षकांच्या बाबत चीड व्यक्त केली आहे.

 

Share This News
error: Content is protected !!