पुणे : विधानपरिषदेच्या उपाध्यक्षा डॉ. नीलम गो-हे यांच्या आई श्रीमती लतिकाताई दिवाकर गोऱ्हे यांचे आज २० फेब्रुवारी रोजी सोमवारी सकाळी निधन झाले. अंत्यदर्शन वेळ दुपारी २.३० ते ४.३० सिल्हररॅाक्स, हरेकृष्ण मंदिर पथ, मॅाडेल कॅालनी ,पुणे येथे आहे. अंत्यसंस्कार ५ वा वैकुंठ स्मशानभुमी येथे करण्यात येणार आहे.
