पुणे पोलीस दलात महत्त्वाचे आणि मोठे बदल; 16 पोलीस अधिकाऱ्यांच्या पुण्यात बदल्या, वाचा सविस्तर

378 0

पुणे : गृह विभागाने राज्यातील पोलीस अधिकारी दर्जाच्या १०४ बदल्या घोषित केल्या आहेत. यामध्ये अप्पर अधीक्षक , पोलीस अधीक्षक यांच्या महत्वाच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. पुण्यात देखील पोलीस दलामध्ये महत्वाचे बदल करण्यात आले आहेत. तब्बल १६ पोलीस अधिकारी यांची पुण्यात बदली झाली आहे.

१. अरविंद चावरिया : पोलीस अधीक्षक गुन्हे अन्वेषण विभाग पुणे
२. संदीप सिंह गिल्ल : समादेशक रा. रा. पोलीस बल गट क्रमांक 12 हिंगोली – पोलीस उपयुक्त पुणे शहर
३. राजेश बनसोडे : एसपी एससीबी पुणे – पोलीस अधीक्षक बिनतारी संदेश पुणे
४. स्मार्तना एस पाटील : पोलीस अधीक्षक बिनतारी संदेश पुणे – पोलीस उपायुक्त पुणे शहर
५. अमोल एस तांबे : पोलीस उपायुक्त झोन वन नाशिक शहर – एस पी एस सी बी पुणे शहर
६. सोहेल शर्मा : पोलीस उपायुक्त पुणे शहर
७. प्रवीण पाटील : समादेशक रा रा पोलीस बल गट क्रमांक १ पुणे
८. दीपक पी देवराज : एसपी महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ मुंबई – समादेशक रारा पोलीस बल गट क्रमांक २ पुणे
९. शशिकांत देवराव बोराटे : प्राचार्य पोलीस प्रशिक्षण केंद्र खंडाळा – उपायुक्त पुणे शहर
१०. विक्रांत विश्वास देशमुख : अप्पर अधीक्षक जालना – उपयुक्त पुणे शहर
११. राजलक्ष्मी सतीश शिवणकर : एसपी सीआयडी नागपूर – पोलीस अधीक्षक लोहमार्ग पुणे
१२. अमोल भाऊसाहेब झेंडे : पोलीस अधीक्षक नागरी हक्क संरक्षण ठाणे – पोलीस उपायुक्त पुणे शहर
१३. स्वप्ना एच गोरे : प्राचार्य पोलीस प्रशिक्षण केंद्र सोलापूर – पोलीस उपायुक्त पिंपरी चिंचवड
१४. विजयकुमार मगर : उपायुक्त पुणे शहर
१५. विवेक पाटील : पोलीस उपायुक्त पुणे शहर – पोलीस उपायुक्त पिंपरी चिंचवड
१६. आनंद ए भोईटे : डीसीपी झोन २ पिंपरी चिंचवड – अप्पर अधीक्षक बारामती पुणे ग्रामीण

Share This News
error: Content is protected !!