उर्फीकडून चांगलं ट्विट ! “एक दिवस महिलाच तालिबानचा अंत करतील…!” तालिबानच्या ‘त्या’ फातव्यावर उर्फीची बेधडक टीका

838 0

मुंबई : उर्फी जावेद हि मॉडेल तिच्या कामापेक्षा तिच्या विचित्र ड्रेसिंग स्टाईल मुळेच जास्त चर्चेत असते. सध्या ती चर्चेत आहे ती चित्रा वाघ आणि तिच्यातील वादामुळे… सातत्याने चित्र विचित्र फोटो आणि ट्विट करून लाईम लाईट मध्ये राहणारी उर्फी हिने तालिबानच्या एका फत्त्यावर बेधडक ट्विट केले आहे.

उर्फीने ट्विट केले आहे की, ” एक दिवस महिलाच तालिबानचा अंत करतील. तिच्या या ट्विट मुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. तर झालं असं आहे की, तालिबानने पुरुष डॉक्टरांना महिला रुग्णांवर उपचार न करण्याचे आदेश दिले आहेत. मग जर महिलांना विद्यापीठात बंदी घातली तर डॉक्टर होण्यासाठी त्यांना अभ्यास करता येणार नाही. आणि पुरुष डॉक्टरांना महिलांवर उपचार देखील करता येणार नसतील, तर महिलांनी काय करावे ? आजाराने मरावे ? असं उर्फीन ट्विटरवर शेअर केलेल्या फोटोमध्ये दिसून येत आहे.

Share This News
error: Content is protected !!