HEALTH WEALTH : किडनी स्टोनचा त्रास दूर करण्यासाठी फक्त रोज सकाळी प्या ‘हा’ ज्यूस

787 0

किडनी स्टोनमुळे अनेकांना प्रचंड वेदनांना सामोरे जावे लागत. किडनी स्टोनला सर्वात चांगला उपाय आहे ते योग्य प्रमाणात पाणी पिणे. पण जर तुम्हाला किडनी स्टोन झालाच असेल तर आज एक तुम्हाला ज्यूस सांगणार आहे. तुम्हाला किडनी स्टोन केव्हा पडून गेला हे सुद्धा समजणार नाही.

घरच्या घरी अगदी सहज या तीन पदार्थांपासून तुम्हाला हा ज्यूस बनवायचा आहे. हे पदार्थ आहेत गाजर, बीट आणि काकडी… रोज सकाळी एक कप बीट ज्यूस, एक कप काकडीचा ज्यूस आणि एक कप गाजराचा ज्यूस एकत्र करा आणि रोज घ्या. या घरगुती उपायामुळे किडनी स्टोन युरीन वाटे केव्हा पडून जाईल हे समजणार देखील नाही.

Share This News
error: Content is protected !!