मुंबईच्या येलो गेट समुद्राजवळ पुन्हा एक अनोळखी जहाज ?

245 0

मुंबई : रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वर समुद्रकिनाऱ्याजवळ आढळून आलेल्या बोटीमध्ये सापडलेल्या शस्त्रास्त्र साठ्यानंतर राज्यात आणि विशेषत: कोकण ,मुंबई , पुणे या मोठ्या शहरांमध्ये हाय अलर्ट घोषित करण्यात आला आहे . त्यानंतर मुंबई ट्रॅफिक कंट्रोलला मिळालेल्या धमकीच्या मेसेजनंतर मुंबई पोलीस प्रशासनाने ही बाब गांभीर्याने घेतली आहे .

See the source image

अशातच आता पुन्हा एकदा मुंबईमध्ये एक अज्ञात बोट आढळून आली आहे . मिळालेल्या माहितीनुसार मुंबईच्या यलो गेट समुद्र जवळ एक अज्ञात बोट आढळून आली आहे. या बोटीचा येलो गेट पोलीस आणि कस्टम विभागाकडून अधिक तपास सुरू आहे.

सविस्तर वृत्त थोड्याच वेळात …

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!