IND vs SA

T20 World Cup : टी 20 विश्वचषकासाठी ‘या’ 10 जणांची जागा पक्की !

2011 0

मुंबई : सध्या सगळीकडे आयपीएलचे वारे सुरु आहे. यंदाच्या आयपीएलनंतर लगेच टी 20 विश्वचषकाला (T20 World Cup) सुरुवात होणार आहे. एक जूनपासून विश्वचषकाच्या रणसंग्रामाला सुरुवात होणार आहे. वेस्ट इंडिज आणि अमेरिकामध्ये यंदाचा विश्वचषक पार पडणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडिया विश्वचषकात उतरणार आहे. भारताचा पहिला सामना आयर्लंडसोबत पाच जून रोजी रंगणार आहे. टी 20 विश्वचषकासाठी टीम इंडियाच्या 10 खेळाडूंची नावं निश्चित झाल्याचे समजत आहे.

‘या’ 10 खेळाडूचं टीम इंडियातील स्थान निश्चित
रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, ऋषभ पंत, सूर्यकुमार यादव, रवींद्र जाडेजा, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंह, कुलदीप यादव, विराट कोहली, हार्दिक पांड्या

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Raksha Khadse : रोहिणी खडसेंनाही भाजपमध्ये घेणार; रक्षा खडसेंचे मोठे विधान

Swine Flu : नाशिकमध्ये स्वाइन फ्लूचा शिरकाव; महिलेचा मृत्यू

Raj Kundra : मोठी कारवाई ! राज कुंद्राची ‘इतक्या’ कोटींची संपत्ती ED कडून जप्त

Sanjay Raut : संजय राऊतांची नवनीत राणांवर टीका करताना जीभ घसरली; म्हणाले ‘बाई तुम्हाला खुणावेल अन्…’,

Supriya Sule : जोरदार शक्तिप्रदर्शनासह सुप्रिया सुळेंनी भरला आपला उमेदवारी अर्ज

Supriya Sule : सुप्रिया सुळेंवर सुनेत्रा आणि पार्थ पवारांचं 55 लाखांचं कर्ज; शपथपत्रातून माहिती उघड

Loksabha : शिर्डीत वंचितचा मविआला मोठा धक्का ! ‘या’ महिला नेत्याला उमेदवारी जाहीर

Narayan Rane : रत्नागिरी सिंधुदुर्गमधून भाजपकडून नारायण राणेंना उमेदवारी जाहीर

Ravindra Dhangekar : मीच पुणेकरांच्या हक्काचा उमेदवार; धंगेकरांनी उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी फोडली डरकाळी

Pune Firing : पुणे हादरलं ! पहाटेच्या सुमारास सिंहगड रस्त्यावरील भूमकर चौकात गोळीबार

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!