Rohit Sharma

Rohit Sharma : रोहित शर्मा मैदानात उतरताच करणार ‘हा’ मोठा विश्वविक्रम

1150 0

मुंबई : रोहितच्या चाहत्यांसाठी (Rohit Sharma) एक आनंदाची बातमी समोर आली आहे. आज अफगाणिस्तान विरुद्धच्या सामन्यात रोहित मैदानावर उतरताच त्याच्या नावावर एक विश्वविक्रम होणार आहे.रोहित शर्मा असा विश्वविक्रम करणार आहे जो आजपर्यंत कोणीही केला नाही. ‘तो’ विक्रम नेमका काय आहे चला जाणून घेऊया…

काय आहे तो विक्रम?
अफगाणिस्तानविरुद्धचा तीन सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना आज पार पडणार आहे. या सामन्यात रोहित शर्मा विश्वविक्रम नावावर करेल. आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामने खेळण्याचा विक्रम रोहित शर्माच्या नावावर जमा होणार आहे. आतापर्यंत अशी कामगिरी कोणीही केलेली नाही.

रोहितने आतापर्यंत 149 सामने खेळले आहेत. रोहित शर्मानंतर आयर्लंडच्या पॉल स्टर्लिन याचा नंबर लागतो तर तिसऱ्या क्रमांकावर आयर्लंडचाच जॉर्ज डॉकरेल आहे. दोघांनी अनुक्रमे 134 आणि 128 सामने खेळले आहेत. रोहित शर्माने 2007 मध्ये भारताकडून पहिला टी-20 सामना खेळला होता.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Milind Deora : मिलिंद देवरांसोबत ‘या’ पदाधिकाऱ्यांनी केला शिवसेनेत प्रवेश

Viral Video : धावत्या दुचाकीवर एकमेकांना मिठी मारत अन् अंगावर ब्लँकेट घेत जोडप्याने केले नको ते चाळे

Pune News : खुशखबर ! अष्टविनायक दर्शनासाठी आता एसटीची विशेष सेवा

Milind Deora : ‘देवरा यांच्या राजीनाम्याची वेळ PM मोदींनी ठरवली’; ‘या’ काँग्रेस नेत्याचा खळबळजनक दावा

Sharad Mohol : मोहोळचा गेम झालाय, मास्टरमाईंडला सांगा; हत्येनंतर आरोपींनी ‘या’ सरकारी कर्मचाऱ्याला केला कॉल

Gold Rate Today : सोनं-चांदी महागली!

Milind Deora : काँग्रेसला मोठा धक्का ! माजी केंद्रीय राज्यमंत्री मिलिंद देवरा यांचा काँग्रेसला रामराम

Mumbai Accident : भरधाव बाईकस्वराने आईसह सहा महिन्यांच्या चिमुकल्याला उडवलं

Pandharpur News : हृदयद्रावक ! दोन सख्ख्या भावांसह तीन शाळकरी मुलांचा शेततळ्यात बुडून दुर्दैवी मृत्यू

Palghar Accident : युटर्नचा अंदाज चुकला अन् घात झाला; अपघाताची घटना CCTV मध्ये कैद

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!