IPL2023: कोण जिंकणार आयपीएल गुजरात, चेन्नई आज भिडणार

590 0

इंडियन प्रीमियर लीगच्या यंदाच्या सोळाव्या मोसमातील अंतिम सामना आज होत असून अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर रविवारी सामना होणार आहे.

आयपीएल 2023 च्या विजेतेपदाचा सामना संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होईल. त्यापूर्वी समारोप सोहळा आयोजित केला जाणार आहे. या क्लोजिंग सेरेमनीला अनेक सेलिब्रिटी हजेरी लावणार आहेत. आयपीएल 2023 सांगता सोहळा (IPL 2023 Closing Ceremony) संध्याकाळी 6 वाजता सुरू होईल.

 

चेन्नई सुपर किंग्स  आणि गतविजेच्या गुजरात टायटन्स या दोन संघात पाहायला मिळणार आहे.

Share This News
error: Content is protected !!