IPL

IPL 2024 : आयपीएलला मोठा धक्का ! मोहम्मद शमीसह ‘हे’ 9 खेळाडू स्पर्धेतून बाहेर

833 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारत आणि इंग्लंडदरम्यानची पाच कसोटी सामन्यांची मालिका संपलीय आणि आता क्रिकेट चाहत्यांना उत्सुकता लागली आहे ती इंडियन प्रीमिअर लीग अर्थात आयपीएलची. आयपीएलच्या 17 व्या हंगामाला येत्या 22 मार्चपासून सुरुवात होणार आहे. पण त्याआधीच अनेक संघांना मोठा धक्का बसला आहे. तब्बल नऊ खेळाडू या स्पर्धेतून बाहेर पडले आहेत. यामध्ये कोणाकोणाचा समावेश आहे चला जाणून घेऊया…

हे खेळाडू यंदाच्या आयपीएलला मुकणार
मोहम्मद शमी, मॅथ्यू वेड, मार्क वूड, प्रसिद्ध कृष्णा, जेसन रॉय, गस एटिंकसन, डेवॉन कॉन्वे, हॅरी ब्रुक, सूर्यकुमार यादव हे खेळाडू या स्पर्धेला मुकणार आहेत.

Share This News

Related Post

दुसरी ‘इंद्राणी बालन विंटर टी-२० लीग’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धा; पुनित बालन ग्रुप, पुना क्लब संघांची विजयी सलामी

Posted by - November 17, 2022 0
पुणे : बालन ग्रुप तर्फे आयोजित दुसर्‍या ‘इंद्राणी बालन विंटर टी-२० लीग’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धेत पुनित बालन ग्रुप आणि पुना…
IND Vs AUS

IND Vs AUS : भारताविरुद्धच्या सामन्याआधी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का ! ‘हा’ खेळाडू झाला जखमी

Posted by - October 8, 2023 0
चेन्नई : वर्ल्ड कप 2023 मध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND Vs AUS) आज एकमेकांना भिडणार आहेत. चेन्नईत होणाऱ्या या सामन्याआधी…
rishabh pant

IPL 2024 : दिल्ली कॅपिटल्सला बसला मोठा धक्का; ‘या’ खेळाडूवर बीसीसीआयने केली कारवाई

Posted by - May 11, 2024 0
दिल्ली : आयपीएल 2024 च्या हंगामात दिल्ली कॅपिटल्सच्या अडचणी वाढल्या असून दिल्ली संघाचा कर्णधार ऋषभ पंतच्या स्लो ओव्हर रेटमुळे त्याच्यावर…
India Vs NewZeland

World Cup 2023 : ठरलं.. पहिली सेमीफायनल भारत विरुद्ध न्यूझीलंड! कधी, कुठे होणार मॅच?

Posted by - November 11, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पाकिस्तान आणि इंग्लंडदरम्यानच्या सामन्यामध्ये (World Cup 2023) नशिबानचे पाकिस्तानची साथ दिली नाही. सामन्यातील टॉस हा…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *