IPL

IPL 2024 : आयपीएलला मोठा धक्का ! मोहम्मद शमीसह ‘हे’ 9 खेळाडू स्पर्धेतून बाहेर

948 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारत आणि इंग्लंडदरम्यानची पाच कसोटी सामन्यांची मालिका संपलीय आणि आता क्रिकेट चाहत्यांना उत्सुकता लागली आहे ती इंडियन प्रीमिअर लीग अर्थात आयपीएलची. आयपीएलच्या 17 व्या हंगामाला येत्या 22 मार्चपासून सुरुवात होणार आहे. पण त्याआधीच अनेक संघांना मोठा धक्का बसला आहे. तब्बल नऊ खेळाडू या स्पर्धेतून बाहेर पडले आहेत. यामध्ये कोणाकोणाचा समावेश आहे चला जाणून घेऊया…

हे खेळाडू यंदाच्या आयपीएलला मुकणार
मोहम्मद शमी, मॅथ्यू वेड, मार्क वूड, प्रसिद्ध कृष्णा, जेसन रॉय, गस एटिंकसन, डेवॉन कॉन्वे, हॅरी ब्रुक, सूर्यकुमार यादव हे खेळाडू या स्पर्धेला मुकणार आहेत.

Share This News
error: Content is protected !!