नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आगामी टी-ट्वेंटी वर्ल्ड कपसाठी आता टीम इंडिया जोरदार तयारीला लागली आहे. येत्या 11 जानेवारीपासून भारत आणि अफगाणिस्तान (IND Vs AFG) यांच्यात टी-20 मालिका खेळवली जाणार आहे. तीन सामन्यांच्या मालिकेसाठी कोणाला संधी मिळणार? असा सवाल विचारला जात असतानाच आता अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. रोहित शर्माकडे संघाचे कर्णधारपद देण्यात आले आहे.
अफगाणिस्तानविरुद्ध भारतीय संघ
रोहित शर्मा (C), शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, टिळक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग,आवेश खान, मुकेश कुमार.
अफगाणिस्तानचा संपूर्ण संघ
इब्राहिम झादरान (कर्णधार), रहमानुल्लाह गुरबाज (विकेटकीपर), इकराम अलीखिल (विकेटकीपर), हजरतुल्ला झाझाई, रहमत शाह, नजीबुल्ला झादरान, मोहम्मद नबी, करीम जनात, अजमुल्ला उमरझाई, शराफुद्दीन अश्रफ, मुजीब उर रहमान, फजल हक फारुकी, फरीद अहमद. नवीन उल हक, नूर अहमद, मोहम्मद सलीम, कैस अहमद, गुलबदिन नायब आणि राशिद खान.
भारत-अफगाणिस्तान टी-20 मालिकेचे वेळापत्रक
पहिला T20- 11 जानेवारी- मोहाली
दुसरा T20- 14 जानेवारी- इंदूर
तिसरा T20- 17 जानेवारी- बंगळुरू
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Manoj Jarange : मनोज जरांगे पाटील यांची कुणबी नोंद सापडली; दाखला मिळण्याचा मार्ग झाला मोकळा
Gondia Crime : गोंदिया हादरलं ! पैशांच्या वादामुळे टोळक्याकडून तरुणाची निर्घृणपणे हत्या
Raj Thackeray : मी शरद पवार यांना वाकून नमस्कार करेन; राज ठाकरे यांचे मोठे वक्तव्य
Sharad Mohol Murder : शरद मोहळच्या हत्येचं भादेगाव कनेक्शन आले समोर
Kiran Mane : हाती शिवबंधन बांधत अभिनेते किरण माने यांचा ठाकरे गटात प्रवेश
Unseasonal Rain : राज्याला बसणार अवकाळी पावसाचा तडाखा, पुण्यासह ‘या’ भागात कोसळणार पावसाच्या सरी
Crime News : खळबळजनक ! कॉलेजला गेली मात्र माघारी परतलीच नाही; अचानक आढळला मृतदेह
Sharad Mohol : शरद मोहळला परत पाठवा भाजपच्या ‘या’ आमदाराने केली प्रार्थना
MNS Lok Sabha : मनसेने लोकसभेचं रणशिंग फुंकलं ! राज ठाकरेंच्या 14 शिलेदारांची यादी आली समोर