Pass Away

Pass Away : दुर्धर आजाराशी झुंज अखेर संपली ! ‘या’ महान क्रिकेटपटूचं 49व्या वर्षी निधन

9018 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – झिम्बाब्वेचा प्रसिद्ध आणि महान क्रिकेटपटू हीथ स्ट्रीक यांचे आज निधन (Pass Away) झाले आहे. ते 49 वर्षांचे होते. त्यांना कँन्सर झाला होता.त्यांच्यावर गेल्या काही वर्षांपासून उपचार सुरु होते. आज अखेर त्यांची कॅन्सरशी सुरु असलेली झुंज अपयशी (Pass Away) ठरली आहे. हीथ स्ट्रीक यांच्या निधनामुळे संपूर्ण क्रिकेट जगतावर शोककळा पसरली आहे. हीथ स्ट्रीक हे अष्टपैलू खेळाडू होते. त्यांनी झिम्बाब्वे संघाचे कर्णधारपददेखील भूषवले होते.

Share This News
error: Content is protected !!