Asian-Games-Schedule

Asian Games 2023 Schedule : एशियन गेम्सचं वेळापत्रक जाहीर ! ‘या’ दिवसापासून होणार सुरुवात

923 0

19 वी आशियाई क्रीडा स्पर्धा (Asian Games 2023 Schedule) 19 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर या कालावधीत चीनमधील हांगझोऊ येथे पार पडणार आहे. त्याचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. हांगझोऊ आशियाई क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये होणार होती, परंतु कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे ती होऊ शकली नाही. ही स्पर्धा 16 दिवस चालणार आहे.

एशियन गेम्स लाईव्ह कुठे पहाल ?
भारतीय चाहत्यांना सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर आशियाई खेळांचे सामने पाहता येणार आहेत. वास्तविक, सोनी स्पोर्ट्स हे आशियाई खेळांचे अधिकृत प्रसारक आहे. याशिवाय चाहत्यांना सोनी लाइव्हअ‍ॅपवर या गेम्सचे लाईव्ह स्ट्रीमिंग पाहता येणार आहे.

Share This News
error: Content is protected !!