संस्कार : सकाळच्या वेळेत ‘हे’ श्लोक घरामध्ये नक्की ऐका; दिवस सकारात्मक आणि स्फूर्तीपूर्ण जाईल

693 0

आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये एका पिढीला सकाळी उठल्यानंतर अगदी जमिनीवर पाय ठेवण्यापूर्वी कोणते श्लोक म्हणायचे हे देखील शिकवलं जात होतं पण आजच्या परिस्थितीनुसार इंग्लिश मीडियम शाळांमध्ये तो विषय राहत नाही मग अशावेळी ही जबाबदारी आपली आहे की आपल्या मुलांना आपण कसे संस्कार द्यायचे

आज-काल youtube वर हे सगळे श्लोक अगदी सहज उपलब्ध आहेत मग तुम्हाला करायचं केवळ एवढा आहे की सकाळी हे श्लोक घरामध्ये मोठ्या आवाजात लावून ठेवा अगदी सकाळी उठल्यानंतर मुलांच्या तरी कानावर हे श्लोक पडू द्या त्यासह श्री गणेशाची आराधना श्रीविष्णूची आराधना यामुळे तुमचा संपूर्ण दिवस अवश्य स्फूर्ती पूर्ण जाईल यात शंका नाही

Share This News
error: Content is protected !!