Lalbaugcha-Raja

Lalbaugcha Raja First Look Video : आपल्या लाडक्या लालबागच्या राजाची पहिली झलक

1140 0

मुंबईतील लालबागच्या राजाची ओखळ (Lalbaugcha Raja First Look Video) ही नवसाला पावणारा बाप्पा अशी असल्याने त्याचा थाटमाट हा काही औरच असतो. लालबागच्या राजाची अनोखीच शान असल्याने लालबागच्या राजाच्या दर्शनाला लाखो भाविक रांग लावून दर्शन घेत असतात. याच राजाची आज पहिली झलक दाखवण्यात आली आहे. यावेळी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

Share This News
error: Content is protected !!